myStazeआयोजकांसाठी MR EN साइन इन
२६ सप्टेंबर, २०२६

Hööki Fight - TaitoPelti Edition

आयोजक TaitoPelti Oy

तिकीट घ्या

लढाऊ खेळ

सांघिक खेळ

संगीत

इतर

हे कसं चालतं

  1. कार्यक्रम तयार करानाव, वेळ आणि तिकिटाची किंमत. स्ट्रीम पत्ता लगेच तयार, आणि OBS असेल तर पुरे.
  2. तिकिटं विकालिंक पाठवा. प्रेक्षक Apple Pay, Google Pay किंवा कार्डाने पैसे देतात. कुठलंही खातं उघडावं लागत नाही.
  3. लाइव्ह व्हाएन्कोडरवरून स्ट्रीम सुरू करा. प्रेक्षक 100 असोत की 100,000, गर्दी आपोआप पेलली जाते.

कलाकार आणि आयोजकांसाठी

महिन्याची फी नाही, टक्केवारी नाही. विकल्या गेलेल्या प्रत्येक तिकिटामागे आमचा वाटा फक्त $२. उरलेली रक्कम 7 कामकाजाच्या दिवसांत थेट तुमच्या बँक खात्यात.

मोफत सुरू करा

तिकिटाची किंमत तुम्ही ठरवा. आम्ही तिकिटामागे $२ घेतो, त्यातच स्ट्रीमिंग आणि पेमेंट दोन्ही आलं.