myStaze

कार्यक्रम तयार करा

दोन मिनिटांत कार्यक्रम तयार होतो: नाव, वेळ आणि तिकिटाची किंमत. स्ट्रीम पत्ता लगेच मिळतो आणि त्याच लिंकवर तिकिटं विक्रीला लागतात.

Google ने पुढे जा
किंवा

तिकिटाची किंमत तुम्ही ठरवा. आम्ही तिकिटामागे $२ घेतो, त्यातच स्ट्रीमिंग आणि पेमेंट दोन्ही आलं.